Saturday, April 25, 2026

अजेंडा.... आजची वात्रटिका... चिमटा



आजची वात्रटिका
--------------------

अजेंडा

एकाचा काठी,
एकाचा झेंडा असतो.
सत्तेच्या साठमारीत,
कॉमन अजेंडा असतो. 

ताकाला जाऊनही,
भांडे असे लपवतात !
जसा बाजार, 
असा मा ल खपवतात !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबा.९९२३८४७२६९
-----------------------
16 एप्रिल 2004 l दैनिक पुण्यनगरी

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...