Saturday, November 14, 2026

टीम अण्णाचा विस्तार... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------

टिम अण्णाचा विस्तार

टिकाकारांच्या टिकेची जाणीव,
टिम अण्णास होणार.
कोअर कमिटीचे सदस्य,
पाचाचे पन्नास होणार.

टिम अण्णाचे हसू होईल,
अशी एकही अट नको! 
विरोधकांना बोट घालता येईल,
अशी एकही फट नको!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4260
दै.झुंजार नेता
14 नोव्हेंबर 2011

No comments:

टीम अण्णाचा विस्तार... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- टिम अण्णाचा विस्तार टिकाकारांच्या टिकेची जाणीव, टिम अण्णास होणार. कोअर कमिटीचे सदस्य, ...