Saturday, November 14, 2026

सगे 'सोय' रे... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-----------------------

सगे 'सोय' रे

ज्यांचे ज्यांचे पक्षात,
भरपूर नातेवाईक असतात.
तेच खरे पक्षाचे,
खानदानी पाईक असतात

आपापला बघूनच,
पक्षाचं तिकीट वाटावं लागतं ! 
सगळ्याच पक्षात चुलत्याला,
पुतण्यासाठी झटावं लागतं !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा
दैनिक पुण्यनगरी
17 सप्टेंबर 2004
-------------------------------

No comments:

सगे 'सोय' रे... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- सगे 'सोय' रे ज्यांचे ज्यांचे पक्षात, भरपूर नातेवाईक असतात. तेच खरे पक्षाचे, खानदा...