Monday, March 22, 2021

कविता दिन

आजची वात्रटिका
------------------------
कविता दिन

जागतिक कविता दिन,
कवी-कवयित्रींनी साजरा केला.
कुणी घातला दंडवत,
कुणी त्यांना मुजरा केला.

कवी मंडळीच्या घरच्यांचे,
विस्फारलेले डोळे होते !
तरी बरे किटलेल्या कानात,
कोंबलेले बोळे होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6095
दैनिक पुण्यनगरी
22मार्च2021

 

1 comment:

Fantasia Players said...

I enjoyeed reading your post

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...