Saturday, February 14, 2026

गुलाब सलामत तो.... आजची वात्रटिका

आजची वात्रटिका 
-----------------------------

गुलाब सलामत तो....

कितीतरी प्रेमवीर असे आहेत की, 
ज्यांचे गुलाब कधीच सुकले नाहीत.
कितीतरी व्हॅलेंटाईन डे आले गेले, 
हे प्रेमवीर अजून तरी थकले नाहीत.

गुलाब सलामत व्हॅलेंटाईन डे पचास, 
जणू या प्रेमवीरांचा बाणा आहे !
प्रेम आणि युद्ध अशा गोष्टी आहेत की,
जिथे काही बोलायचीही मन आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 86
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
14 फेब्रुवारी 2026

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...