Friday, February 13, 2026

राजकीय व्हॅलेंटाईन

आजची वात्रटिका
----------------------------

राजकीय व्हॅलेंटाईन
प्रत्येक निवडणुकीला,
नवा व्हॅलेंटाईन धुंडाळला जातो.
एकदा निवडणूक संपली की,
तोच व्हॅलेंटाईन गुंडाळला जातो.
जशी असते निवडणूक,
तसा व्हॅलेंटाईन चा शोध असतो !
राजकारण्यांच्या सत्ता प्रेमातून,
हाच तर शोध आणि बोध असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 85
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
13 फेब्रुवारी 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...