Friday, February 20, 2026

राजकीय संन्यास?....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------
राजकीय संन्यास?
पुढच्या दाराने जायचे सोडून,
मागच्या दाराने घुसू लागले.
राजकीय संन्यासाच्या घोषणेला,
सगळेच फिदीफिदी हसू लागले.
कुणी कुणी म्हणे तरुण आहे,
कुणा कुणाला म्हातारचळ आहे !
त्यांच्या राजकीय संन्यासाला,
त्यांच्याकडूनच तर झळ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 90
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
20 फेब्रुवारी 2026

 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...