Tuesday, July 2, 2019

राजकीय हत्यार

आजची वात्रटिका
-----------------------------------
राजकीय हत्यार

राजकीय हत्यार म्हणून
कुणाकुणाला वापरले जाते.
उपयोग संपला की,
त्यालाच ढोपरले जाते.

वापरल्यानंतर ढोपरल्याचे
नेहमीच मनात शल्य असते !
एखाद्याचे महत्त्व तोपर्यंतच
जोपर्यंत उपद्रव मूल्य असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6995
दैनिक झुंजार नेता
2जुलै2019
-----------------------------
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/



No comments:

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 305वा l पाने -57

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 305वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1VDZIPmnz1bKXOaj5nbZ...