Monday, July 1, 2019

कीडनी

आजची वात्रटिका
-------------------------------
'कीड'नी
भ्रष्टाचाराची कीड
कीडनीत घुसली
डॉक्टरकडे बघत
डॉक्टरीन हसली.
दवाखान्यात जाताना
येताना तपासून बघा,
कोणकोणते अवयव आहेत !
आता कसे म्हणावे ?
डॉक्टर म्हणजे देव आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-1453
दैनिक झुंजार नेता
1फेब्रुवारी2004
---------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

No comments:

daily vatratika...24nove2024