आजची वात्रटिका
-----------------------------------
-----------------------------------
हेल्मेट सक्ती
नियम मोडण्यासाठीच असतात,
यावर आपली ठाम भक्ती आहे.
डोक्याला पुन्हा ताप द्यायला,
पुन्हा नव्याने हेल्मेट सक्ती आहे.
यावर आपली ठाम भक्ती आहे.
डोक्याला पुन्हा ताप द्यायला,
पुन्हा नव्याने हेल्मेट सक्ती आहे.
नियम पाळा, अपघात टाळा,
मग सगळे काही ओके आहे !
हेल्मेटमुळे तरी सिद्ध होईल,
दुचाकी स्वाराला डोके आहे !!
मग सगळे काही ओके आहे !
हेल्मेटमुळे तरी सिद्ध होईल,
दुचाकी स्वाराला डोके आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7002
दैनिक झुंजार नेता
9जुलै2019
---------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com
https://suryakantdolase.blogspot.com
No comments:
Post a Comment