Friday, July 5, 2019

चिडखोरक्रिकेट विश्वकप
स्पेशल वात्रटिका
---------------------------
चिडखोर
विश्वकपाचा इतिहास
पुन्हा एकदा घडला गेला.
पोकळ वल्गना करणारा.
ऐनवेळी गडबडला गेला.
क्रिकेटच्या खेळाचे
यावेळेही धर्मयुद्ध झाले !
सरहद्दीवरचे सा‘थ्र्य,
मैदानावरती सिद्ध झाले !!
--------------------------------------
टोपीवर टोपी 
दैनिक लोकप्रश्न
21मार्च 2003
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments: