Friday, July 12, 2019

वर्ल्डकप नॉक आऊटआजची वात्रटिका
-----------------------------------
वर्ल्डकप नॉक आऊट
क्रिकेट वर्ल्ड कप जिंकायचाच,
आपल्या सगळ्यांचा चंग होता.
आपण वन डे साठी पाठवला,
तो ट्वेन्टी-ट्वेन्टी चा संघ होता.
वनडे च्या वर्ल्ड कपमध्ये,
ट्वेन्टी-ट्वेन्टी ची मजा मिळाली !
जेवढी मिळाली मजा,
त्यापेक्षाही मोठी सजा मिळाली !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5506
दैनिक पुण्यनगरी
12जुलै2019
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

गुरुत्वाकर्षण

आ।ठ।व।णी।ती।ल वा।त्र।टि।का ------------------------------ गुरुत्वाकर्षण गिर्हाईकांची गर्दी बघून, वाट्टेल ते धंदे सुरु झाले....