Wednesday, July 3, 2019

वाऱ्यावरची वरात

आजची वात्रटिका
-----------------------------------

वाऱ्यावरची वरात

उलट सुलट बातम्या पेरून
गोंधळ माजवला जातो.
एखाद्याचा अगदी ठरवून,
बोऱ्या वाजवला जातो .

स्वतःबरोबर इतरांचीही
विश्वासार्हता लोपली जाते !
सगळे रामायण घडल्यावर
दिलगिरीची ओळ छापली जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5496
दैनिक पुण्यनगरी
3जुलै2019
---------------------------------------
आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...