Friday, July 5, 2019

बिकट अवस्था



आजची वात्रटिका
-----------------------------------
बिकट अवस्था
नेत्याच्या धरसोडीमुळे
कार्यकर्त्यांची नजर चोरटी आहे.
कार्यकर्ता विचारतो कार्यकर्त्याला,
आपली आज कोणती पार्टी आहे?
सगळ्या कार्यकर्त्यांची
आज अशीच बिकट अवस्था आहे !
नेत्यांची लॉटरी लागली तरच,
कार्यकर्त्यांची थोडी व्यवस्था आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6998
दैनिक झुंजार नेता
5जुलै2019
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

daily vatratika....20april2024