Tuesday, July 2, 2019

पोस्टबहाद्दर



आजची वात्रटिका
-----------------------------------
पोस्टबहाद्दर
कालचे पत्रकबाज कार्यकर्ते
आज सोशल मीडियावर आले.
काल जे पत्रकबहाद्दर होते
आज ते पोस्टबहाद्दर झाले.
पत्रकबहाद्दर कार्यकर्त्यांची
ही नवी पोस्टींग आहे !
कालच्या झेरॉक्सऐवजी,
आज कॉपी पेस्टींग आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5495
दैनिक पुण्यनगरी
2जुलै2019
-----------------------------
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...