Thursday, July 25, 2019

सत्तेचे गॅरंटी



आजची वात्रटिका
-----------------------------------
सत्तेचे गॅरंटी
आत्महत्येविषयी काही गोष्टी,
तुमच्या लक्षात आल्यात काय?
आपली सत्ता गेली म्हणून,
कुणी आत्महत्या केल्यात काय ?
आजीकडून माजी सत्ताधाऱ्यांना,
उद्याच्या सत्तेची वॉरंटी असते!
सत्ता आज गेली उद्या येईल,
याची राजकारण्यांना गॅरंटी असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5519
दैनिक पुण्यनगरी
25जुलै2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

DAILY VATRATIKA...27APRIL2024