Wednesday, July 31, 2019

राष्ट्रवादी जनता पार्टी



आजची वात्रटिका
----------------------------------------
राष्ट्रवादी जनता पार्टी
पक्षांतराकडून नामांतराकडे
राजकारण सरकत आहे.
राष्ट्रवादी जनता पार्टी
असे भाजपाचे नामांतर करायला
सांगा काय हरकत आहे?
असे नव्यांनी जुन्यांना
विचारले तर सांगा कसे होईल?
बारामतीपासून नागपूरपर्यंत,
नामविस्ताराचे नक्की हसे होईल !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7024
दैनिक झुंजार नेता
31जुलै2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
----------------------------------------
नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

daily vatratika....20april2024