आजची वात्रटिका
-----------------------------------
-----------------------------------
पार्टी रिटर्न
कुणी सोडून आलेले असतात,
कुणी फोडून आलेले असतात.
आपले अर्धवट डाव,
कुणी मोडून आलेले असतात.
कुणी फोडून आलेले असतात.
आपले अर्धवट डाव,
कुणी मोडून आलेले असतात.
कुणाच्या इच्छा डावललेल्या,
कुणाच्या अपेक्षा अपूर्ण असतात !
आघाडी नवी असली तरी,
नेते मात्र 'पार्टी रिटर्न' असतात !!
कुणाच्या अपेक्षा अपूर्ण असतात !
आघाडी नवी असली तरी,
नेते मात्र 'पार्टी रिटर्न' असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5503
दैनिक पुण्यनगरी
9जुलै2019
---------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com
https://suryakantdolase.blogspot.com
No comments:
Post a Comment