आजची वात्रटिका
-----------------------------------
-----------------------------------
उण्याचे वाटेकरी
खोट्याच्या पदरी गोटा,
हा समज खोटा आहे.
आजकाल खऱ्याच्याही पदरी,
हमखास गोटा आहे.
हा समज खोटा आहे.
आजकाल खऱ्याच्याही पदरी,
हमखास गोटा आहे.
काळ वेगाने बदलतोय,
सगळेच जुने आता सोने नाही !
कशातच काही उणे नसायला,
आपले गाव काही पुणे नाही !!
सगळेच जुने आता सोने नाही !
कशातच काही उणे नसायला,
आपले गाव काही पुणे नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7003
दैनिक झुंजार नेता
10जुलै2019
-----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:
Post a Comment