Wednesday, July 10, 2019

डकवर्थ आणि लुईस



आजची वात्रटिका
-----------------------------------
डकवर्थ आणि लुईस
हातातोंडाशी आलेला विजय,
जेंव्हा अशक्य दिसू शकतो.
तेंव्हा कळते एखादा नियम,
किती अन्यायी असू शकतो?
नियम तो नियमच,
दुःख वेशीवर टांगू शकत नाही !
दक्षिण आफ्रिकेशिवाय,
हे दुसरे कुणी सांगू शकत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5504
दैनिक पुण्यनगरी
10जुलै2019
---------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

दैनिक वात्रटिका18एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -316वा

दैनिक वात्रटिका 18एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -316वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1H7R0AkBWdW9aUDYPkGh5Z...