Thursday, July 11, 2019

ऐतिहासिक सत्य



आजची वात्रटिका
-----------------------------------
ऐतिहासिक सत्य
आजचे ते वास्तव,
कालची ती बात असते.
वर्तमानाची इतिहासावर
दणदणीत मात असते.
काळाच्या पटलावर तर,
जय-विजय हा भास असतो !
कारण आजचा वर्तमान,
उद्याचा इतिहास असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5505
दैनिक पुण्यनगरी
11जुलै2019
---------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

दैनिक वात्रटिका28मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -295वा

दैनिक वात्रटिका 28मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -295वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/15u8GSzlXl_6PRBBezPfwWF...