Monday, July 1, 2019

सामाजिक आरोग्य



आजची वात्रटिका
-----------------------------------
सामाजिक आरोग्य
नको तो किडा आणि कीड,
ज्याच्या त्याच्या डोक्यात आहे.
त्यामुळेच सामाजिक आरोग्य,
जरा जास्तच धोक्यात आहे.
जे जे सामाजिक कुपथ्य आहे,
ते ते नित्य टाळले पाहिजे !
सामाजिक स्वास्थ्यासाठी सर्वांनी,
सामाजिक पथ्य पाळले पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

No comments:

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 26एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -324वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1N42gbSXBLD3hpxa6K1aUN...