आजची वात्रटिका
-----------------------------------------

राजकीय फेड
कुणाची जखम दुखरी,
कुणाची जखम भळभळती आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही,
खूप मोठी गळती आहे.
कुणाची जखम भळभळती आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही,
खूप मोठी गळती आहे.
कुणी लागतो गळाला,
कुणाला जाळ्यात ओढावे लागते !
जणू राजकारणातले पाप,
दामदुप्पटीने फेडावे लागते !!
कुणाला जाळ्यात ओढावे लागते !
जणू राजकारणातले पाप,
दामदुप्पटीने फेडावे लागते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7021
दैनिक झुंजार नेता
28जुलै2019

#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले

नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com
https://suryakantdolase.blogspot.com
No comments:
Post a Comment