Monday, July 1, 2019

स्वार्थाचा प्रभाव



आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
स्वार्थाचा प्रभाव
ते सामजिक संघटनच नाही,
जिथे संधीसाधू एक होतात.
त्यांच्या कावेबाजीत,
त्यांचेच डाव चेक होतात.
निरपेक्ष आणि निःपक्षतेचा,
तिथे कायमच अभाव असतो !
सेवेपेक्षा स्वार्थाचाच
संघटनांवर प्रभाव असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5494
दैनिक पुण्यनगरी
1जुलै2019
--------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
suryakantdolase.blogspot.com
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

No comments:

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...