Thursday, July 4, 2019

मोबाईलगिरी

आजची वात्रटिका
-----------------------------------

मोबाईलगिरी

जेवढे माणसे जोडणे सोपे झाले,
तेवढे ते टाळणे सोपे झाले आहे.
एकमेकांशी लपाछपी खेळण्याचे
मोबाईल एक खेळणे झाले आहे.

थापालॉजीचा नवा नवा राग,
जो तो मोबाईलवर आळवतो आहे !
कुणी बोटावर नाचवतो तर,
कुणी बोटावरती खेळवतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6997
दैनिक झुंजार नेता
4जुलै2019
---------------------------------------
आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...