आजची वात्रटिका
-----------------------------------
-----------------------------------
एक्स्चेंज ऑफर
कुणी यांच्या संपर्कात आहेत,
कुणी त्यांच्या संपर्कात आहेत.
स्वर्गाची चालली शोधाशोध,
जसे काय आज नरकात आहेत.
कुणी त्यांच्या संपर्कात आहेत.
स्वर्गाची चालली शोधाशोध,
जसे काय आज नरकात आहेत.
तेवढे त्यांचे संपर्कक्षेत्र,
जेवढी त्यांची रेंज असते !
नेत्या-नेत्यांचे पक्षांतर म्हणजे,
परस्परांमध्ये एक्स्चेंज असते !!
जेवढी त्यांची रेंज असते !
नेत्या-नेत्यांचे पक्षांतर म्हणजे,
परस्परांमध्ये एक्स्चेंज असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5507
दैनिक पुण्यनगरी
13जुलै2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com
https://suryakantdolase.blogspot.com
No comments:
Post a Comment