आजची वात्रटिका
-----------------------------------
-----------------------------------
भारवाहक
टिकाऊ झाले टाकाऊ,
टाकाऊ टिकाऊ झाले.
श्रद्धा-परंपरेच्या नावाखाली,
सगळेच विकाऊ झाले.
टाकाऊ टिकाऊ झाले.
श्रद्धा-परंपरेच्या नावाखाली,
सगळेच विकाऊ झाले.
जेवढे प्रकार हास्यास्पद,
तेवढेच ते दाहक आहेत !
गाढवांना कुठे ठाऊक असते?
ते कशा-कशाचे वाहक आहेत !!
तेवढेच ते दाहक आहेत !
गाढवांना कुठे ठाऊक असते?
ते कशा-कशाचे वाहक आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7006
दैनिक झुंजार नेता
13जुलै2019
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------

नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

-सूर्यकांत डोळसे
No comments:
Post a Comment