Saturday, July 6, 2019

धरणफोडी


आजची वात्रटिका
-----------------------------------
धरणफोडी
मुक्या प्राण्यांच्या नशिबात,
बघा कसला काळ आहे?
उंदीर आणि घुशीनंतर
आता खेकड्यांवरतीही
धरणफोडीचा आळ आहे.
सिस्टममधील उंदीर आणि घुशी,
खड्यासारख्या वेचल्या पाहिजेत !
खेकड्यांच्या नांग्याही,
वेळच्या वेळी ठेचल्या पाहिजेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5500
दैनिक पुण्यनगरी
6जुलै2019
-----------------------------
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

No comments:

दैनिक वात्रटिका24एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -322 वा

दैनिक वात्रटिका 24एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -322 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...