आजची वात्रटिका
-----------------------------------
-----------------------------------
चंद्र आहे साक्षीला
आपल्या चांद्रयान2 मुळे
अख्खा देश ढवळून निघाला आहे.
आपल्या ताकदीचे दर्शन,
या निमित्ताने अवघ्या जगाला आहे.
अख्खा देश ढवळून निघाला आहे.
आपल्या ताकदीचे दर्शन,
या निमित्ताने अवघ्या जगाला आहे.
तुम्हां आम्हांला उत्सुकता,
भारत महासत्ता होईल काय?
राजकीय पक्षांची कुजबूज,
चंद्रावर शाखा उघडता येईल काय ?
भारत महासत्ता होईल काय?
राजकीय पक्षांची कुजबूज,
चंद्रावर शाखा उघडता येईल काय ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7016
दैनिक झुंजार नेता
23जुलै2019

#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले

नमस्कार,
आपले अभिप्राय आणि सूचना मला सतत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आलेल्या आहेत.
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही त्या शेअर कराव्यात अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com
https://suryakantdolase.blogspot.com
No comments:
Post a Comment