आजच्या वात्रटिका
-----------------------------------
-----------------------------------
राजकीय चर्चा
क्रिकेटच्या खेळातसुद्धा,
लोकशाही यायला पाहिजे.
क्रिकेटचा वर्ल्ड कपसुद्धा,
मतदान घेऊन द्यायला पाहिजे.
लोकशाही यायला पाहिजे.
क्रिकेटचा वर्ल्ड कपसुद्धा,
मतदान घेऊन द्यायला पाहिजे.
राजकीय पक्षांची एकी,
नेहमीप्रमाणे विस्कटली गेली !
बॅलेट की इव्हीएम?
यावरून चर्चा फिस्कटली गेली !!
नेहमीप्रमाणे विस्कटली गेली !
बॅलेट की इव्हीएम?
यावरून चर्चा फिस्कटली गेली !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7004
दैनिक झुंजार नेता
11जुलै2019
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
नमस्कार,
माझ्या वात्रटिका संबंधीची पूरक माहिती जसे वात्रटिका सदर,दैनिकाचे नाव आणि प्रसिद्धी दिनांक सोबत दिलेले असते.जाणकार वाचकांना या संदर्भांचा उपयोग होईल व वात्रटिका त्या संदर्भाने समजून घ्यायलाही मदत होईल अशी मला आशा आहे.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com
https://suryakantdolase.blogspot.com
No comments:
Post a Comment