Friday, February 5, 2021

इव्हेंटबाजी

आजची वात्रटिका
----------------------------
इव्हेंटबाजी
कुण्या एका गायिकेने,
आंदोलनावर ट्विट केले.
एकाएकी शेतकरी आंदोलन,
चक्क इंटरनॅशनल झाले.
कुणी कसेही गळे काढून,
देशाला कसेही नाचवू शकतो !
अशा या इव्हेंटबाज देशाला,
सांगा कोण वाचवू शकतो ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7515
दैनिक झुंजार नेता
5फेब्रुवारी2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...