Tuesday, February 16, 2021

दुहेरी मापदंड

आजची वात्रटिका
----------------------

दुहेरी मापदंड

न्याय आणि अन्यायाची
इथे वेगळीच अवस्था आहे.
तुमची जशी प्रतिष्ठा,
तशी तुमची व्यवस्था आहे.

न्याय ठकवला जावू शकतो,
न्याय वाकवला जावू शकतो !
न्यायाला दुहेरी मापदंड लावून,
न्याय दाखवला जावू शकतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6062
दैनिक पुण्यनगरी
15फेब्रुवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका28मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -295वा

दैनिक वात्रटिका 28मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -295वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/15u8GSzlXl_6PRBBezPfwWF...