Monday, February 15, 2021

व्हॅलेंटाईनची रडकथा

आजची वात्रटिका ---------------------- व्हॅलेंटाईनची रडकथा तोही हिरमुसलेला होता, हाही हिरमुसलेला होता. दोघाचाही पडलेला चेहरा, एकमेकांना दिसलेका होता. दोघांच्याही हिरमुसण्याचे कारण अगदी सेम टू सेम होते ! धुडकावले जिने दोघांनाही, तिचे तिसऱ्यावरच प्रेम होते !! -सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- फेरफटका-7525 दैनिक झुंजार नेता 15फेब्रुवारी2021
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...