Wednesday, February 10, 2021

हु इज बाप ?

आजची वात्रटिका
-----------------------
हु इज बाप ?
ही पक्की खबर आहे,
ही काही थाप नाही.
नकट्या नाकाचा चीन,
कोरोनाचा बाप नाही.
आरोग्य संघटनेचा,
हा जागतिक दावा आहे !
संशय मात्र पक्का,
हा आंतरराष्ट्रीय कावा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7520
दैनिक झुंजार नेता
10फेब्रुवारी2021

 

No comments:

आशा आणि निराशा .प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका..

आजची वात्रटिका -------------------------- आशा आणि निराशा ज्याला ज्याला लागली आशा, त्याच्या पदरी निराशा येऊ शकते. सत्तेच्या राजकारणात, हे तर...