Friday, February 12, 2021

लव्ह ट्रँगल

आजची वात्रटिका
----------------------

लव्ह ट्रँगल

सरकारकडे बघण्याचा,
ज्याचा त्याचा अँगल आहे.
कुणाकुणाला वाटते,
हा तर लव्ह ट्रँगल आहे.

तीन चाकी रिक्षापेक्षा,
हा अँगल प्रेमळ आहे !
विरोधाकांच्या पोटात,
पुन्हा पुन्हा कळ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6059
दैनिक पुण्यनगरी
12फेब्रुवारी2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...