Tuesday, February 16, 2021

लपाछपी

आजची वात्रटिका
----------------------

लपाछपी

लोकांना काही गोष्टी,
जास्तच खटकू लागतात.
जेंव्हा मंत्री-संत्री,
वणवण भटकू लागतात.

प्रतिमा उजळण्यासाठी
कुणी कुणी साबण होते !
संशयाच्या सुईचे मग,
बघता बघता दाभण होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7526
दैनिक झुंजार नेता
16फेब्रुवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...