Monday, February 22, 2021

विलाज आहे !

आजची वात्रटिका
----------------------

विलाज आहे !

कोरोनएवढा कुठेही,
वाद-विवाद होत नाही.
लसीकरणालाही म्हणे,
कोरोना दाद देत नाही.

अपवादाला नियम करणे,
आपण सारे टाळू या !
मास्क घालू,अंतर टाळू,
कोरोनाचे नियम पाळू या !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7537
दैनिक झुंजार नेता
22फेब्रुवारी2021

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...