Saturday, February 6, 2021

'उप'चर्चा

आजची वात्रटिका
--------------------

'उप'चर्चा

ना ना म्हणता म्हणता,
त्यांनी पक्षश्रेष्ठींना पटवले.
काँग्रेसचे राज्याध्यक्षपद,
त्यांनी हा हा म्हणता गटवले.

बघता बघता चर्चेबरोबरच,
उप(च्या) चर्चेला उत आहे !
नाराजीतही राजी असण्यात,
महाविकासाचे हित आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6053
दैनिक पुण्यनगरी
6फेब्रुवारी2021

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...