Monday, February 15, 2021

पेट्रोलची सेंच्यूरी


आजची वात्रटिका

----------------------

पेट्रोलची सेंच्यूरी

गाड्या उडवायची हौस,
एकदाची जिरली आहे.
पंपा-पंपावर पेट्रोलने,
अखेर सेंच्यूरी मारली आहे.

गाडीचे ॲव्हरेज काढणे सोपे,
हा आगळा आनंद त्यात आहे!
''तू चल मैं आया..''
पेट्रोलला डिझेलची साथ आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6062
दैनिक पुण्यनगरी
15फेब्रुवारी2021

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...