Tuesday, February 9, 2021

अनुक्रम

 

आजची वात्रटिका
-----------------------

अनुक्रम

कुणी कधी फुटायचे?
याचाही एक ऋतू असतो.
ऋतू वेगळे असले तरी,
सारखा मात्र हेतू असतो.

लोकसभा ते ग्रामपंचायत,
असे क्रमाने फुटत जातात !
निवडणूकांच्या तोंडावर,
कुंपणावरचेही गटत जातात!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7519
दैनिक झुंजार नेता
9फेब्रुवारी2021

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...