Monday, February 1, 2021

भेकडांची भीती

आजची वात्रटिका
----------------------------
भेकडांची भीती
ज्यांच्याकडून अपेक्षा,
तेसुद्धा भाकड झाले.
कालच्यापेक्षा जास्तच,
आज लोक भेकड झाले.
जिकडे बघावे तिकडे
भेकडांची गर्दी दाटू लागली !
आजकाल भेकडांचीच,
जास्त भीती वाटू लागली!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7512
दैनिक झुंजार नेता
1फेब्रुवारी2021

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...