Wednesday, February 3, 2021

सरकारनामा

आजची वात्रटिका
----------------------------
सरकारनामा
खालचे म्हणतात,वरचे नीट नाही,
वरचे म्हणतात,खालचे नीट नाही.
सरकारी आरोप-प्रत्यारोपातून,
कुणालाच क्लिन चिट नाही.
सरकारच्या सरकारवरती
अगदी खुलेआम टीका आहेत !
लोकांना सुनवायला लागले,
ह्या तर तुमच्याच चुका आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6050
दैनिक पुण्यनगरी
3फेब्रुवारी2021

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...