Friday, February 12, 2021

अनुभवाचे बोल

आजची वात्रटिका
----------------------
अनुभवाचे बोल
ॲडजस्टमेंट केल्यानेच
लोक अजून टिकले आहेत.
त्यामुळेच कोरोनासोबत,
लोक जगायला शिकले आहेत.
कोरोना आला तसा जाईल,
पण महागाई ठाम आहे !
महागाईच्या पुढे संगा
कोरोनात काय राम आहे ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7522
दैनिक झुंजार नेता
12फेब्रुवारी2021

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...