Wednesday, February 10, 2021

'फॅक्ट'री

आजची वात्रटिका
-----------------------
'फॅक्ट'री
त्यांचाही दिवटा,
युवा नेता आहे.
यांचाही दिवटा,
युवा नेता आहे.
त्यांचे पिताश्री,
युवा नेते होते,
यांचे तातश्री,
युवा नेते होते.
त्यांचा नातूही,
युवा नेता असेल !
पण,परंतु काही नाही,
यांचा पणतूही,
युवा नेता असेल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6057
दैनिक पुण्यनगरी
10फेब्रुवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका24एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -322 वा

दैनिक वात्रटिका 24एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -322 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...