Thursday, February 18, 2021

रिटर्न ऑफ कोरोना

आजची वात्रटिका
----------------------

रिटर्न ऑफ कोरोना

दुर्लक्षित झालेला मास्क,
पुन्हा सक्तीचा झाला.
प्रशासन सांगू लागले,
कोरोना पुन्हा आला.

नसती डेअरींग करीत,
आपली अंदाधुंदी आहे!
लॉक डावूनचे संकेत,
म्हणजे संचारबंदी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7528
दैनिक झुंजार नेता
18फेब्रुवारी2021

 

1 comment:

Tessa D said...

I enjoyeed reading your post

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...