Sunday, February 21, 2021

उलटी गंगा

आजची वात्रटिका
----------------------

उलटी गंगा

लाचार माणसे इथे,
स्वाभिमान शिकवू लागले.
झुकलेल्या माना,
पुन्हा शरमेने झुकवू लागले.

बघणारा आणि ऐकणारा,
आज इथे शरमिंदा आहे !
ते राजरोस सांगतात,
बरा आहे पण धंदा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7536
दैनिक झुंजार नेता
21फेब्रुवारी2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...