Thursday, February 4, 2021

शेतकरी आंदोलन

आजची वात्रटिका
----------------------------

शेतकरी आंदोलन

शेतकऱ्यांच्या स्वागताला,
खिळ्यांची पखरण आहे.
हाती उंदीर आला,
डोंगराची उकरण आहे.

नारा तोंडी आमच्या,
जय जवान,जय किसान आहे !
खोटे खोटे कौतुक,
खरोखरच आसान आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7514
दैनिक झुंजार नेता
4फेब्रुवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...