Sunday, February 7, 2021

भांडवलदारी

आजची वात्रटिका
-----------------------

भांडवलदारी

आजचे राजकारण म्हणजे
भांडवली धंदा बनले आहे.
तोच यशस्वी होतो,
ज्याने हे गुपित जाणले आहे.

ज्याला भांडवल करता आले ,
त्याचा धंदा मोठया तेजीत आहे !
ज्याला हे जमले नाही,
तो लष्कराच्या भाकऱ्या
भाजीत आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7517
दैनिक झुंजार नेता
7फेब्रुवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका20एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 20एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -318वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1IJKUbzHQm0vLNSUd1TUrj...