Saturday, February 20, 2021

'अटके'पार झेंडे

आजची वात्रटिका
----------------------

'अटके'पार झेंडे

आज याला अटक आहे,
उद्या त्याला अटक आहे.
एकानंतर दुसऱ्याला,
भ्रष्टाचाराची चटक आहे.

पुराव्यासह दिसू लागले,
व्यवस्था किती भ्रष्ट आहे.
व्यवस्थेवर बोट ठेवणारा,
तरीही सर्वानुमते दुष्ट आहे.

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7530
दैनिक झुंजार नेता
20फेब्रुवारी2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...