Wednesday, February 17, 2021

मिस्टर कारभारी

आजची वात्रटिका
----------------------

मिस्टर कारभारी

नवरे जिवंत असतानाही,
बायका सती जातात.
जेंव्हा बायकोच्या नावावर,
नवरेच कारभारी होतात

लोकशाहीला आंगठे दाखवून,
नवरेच सह्याजीराव होतात !
महिला आरक्षणावर असे,
घावावरती घाव होतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7527
दैनिक झुंजार नेता
17फेब्रुवारी2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...